Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६४ हजारांचा टप्पा २१० नवे रुग्ण तर एक मृत्यू




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ६४ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज २१० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.



      आजच्या या २१० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६,१४४ झाली आहे. यामध्ये १९९९ रुग्ण उपचार घेत असून ६०,९७० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २१० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३३,  कल्याण प – ६८डोंबिवली पूर्व ६९डोंबिवली प – २५मांडा टिटवाळा  तर मोहने   येथील ७ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६४ हजारांचा टप्पा २१० नवे रुग्ण तर एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६४ हजारांचा टप्पा २१० नवे रुग्ण तर एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on March 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads