Header AD

कॅनडातून एम,बीबी,एसचे शिक्षण असेघेता येईल

 

 


◆भारतातील अनेक विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेऊनसेटल होण्याची इच्छा असतेत्यामुळे ते अनेक देशांतीलटॉप विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतातअनेकदेशांतील नियम कडक असल्यामुळे त्या देशाचा व्हिजामिळत नाहीत्यामुळे विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षणघेण्याचे स्वप्न अर्धवटच राहतेया ब्लॉगमध्ये आम्हीअशाच देशाविषयी सांगणार आहोतजिथेशिकण्याकरिता सहजपणे व्हिजा मिळतोहा देश आहेकॅनडाभारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी कॅनडामध्येशिक्षणासाठी जाताततेथील शिक्षणाचा खर्चही इतरदेशांच्या तुलनेत कमी असतो. भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडातून एमबीबीएसचे शिक्षण असे घेता येईल याबद्दल मार्गदर्शन करता आहेत लीव्हरेज एज्युचे संस्थापक व सीईओ अक्षय चतुर्वेदी


 

कॅनडातून एमबीबीएस कसे करायचे?


 

जगभरातून अनेक विद्यार्थी ब्रिटन आणि अमेरिकेतशिक्षणासाठी जातातमात्र कॅनडातूनही विद्यार्थ्यांनाशिक्षण पूर्ण करता येऊ शकतेकॅनडातून एमबीबीएसपूर्ण करण्यासाठी  ते  वर्षे लागताततो एमडीप्रोग्रामच्या स्वरुपात असतोतसेच येथून बीएससीमेडिसिनबीएमएससीयूएमईबायोमेडिकलसायन्समध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्स एमसीडीएस,एमएससीपीएचडीसर्जरीमेडिसिन आणि बायोकेमिस्ट्रीत एमडीचा कोर्सदेखील विद्यार्थी पूर्ण करूशकताततर अंडर ग्रॅज्युएट डिग्रीसाठीउमेदवारांनाबायोलॉजी किंवा सायन्स विषयात आवश्यक गुणांसहबॅचलर डिग्री असणे अनिवार्य आहे.आयआयईएलटीएसटीओईएफएल यासारख्या इंग्रजीभाषेतील प्रोफिशिएन्सी टेस्ट पास करण्यासाठी यातअधिक गुणांची गरज आहेतसेच कॅनडात एमबीबीएसकिंवा इतर एखाद्या मेडिकल कोर्ससाठी तुम्ही कॅनडियनविद्यापीठाकडून मिळणाऱ्या प्रायव्हेट स्कॉलरशिपचालाभही घेऊ शकता



या सर्व स्कॉलरशिप मेरिट बेसिसवरकोणत्याही विद्यार्थ्याला घेता येऊ शकतातयेथेमिळणाऱ्या स्कॉलरशिपवानियर कॅनडा ग्रॅज्युएटस्कॉलरशिपओंटारियो ग्रॅज्युएट स्कॉलरशिपकॅनडियनरोड्स स्कॉलर्स फाउंडेशन स्कॉलरशिपडॉजॉन ब्रॅडली स्कॉलरशिपक्वीन्स एस्डेल मेमोरियलस्कॉलरशिप (केवळ महिलांसाठीया विद्यापीठातूनमिळवता येतातकॅनडातून एमबीबीएस करण्यासाठीचेशुल्क जवळपास दरवर्षी २६,०००सीएडी ते ९६,०००सीएडी [६८,८१०००० ते २१००४४७०० भारतीयरुपये ] एवढे असतेकॅनडातून मिळणारी डिग्रीजगभरात मान्यताप्राप्त डिग्री असते.


 

कॅनडतील टॉप विद्यापीठे पुढीलप्रमाणे आहेत:

 

यूनिव्हर्सिटी ऑफ शेर ब्रूकक्वीन्सयूनिव्हर्सिटीमॅकमास्टर यूनिव्हर्सिटीयूनिव्हर्सिटी ऑफटोरंटोमॅकगिल यूनिव्हर्सिटीमेमोरियल यूनिव्हर्सिटीऑफ न्यूफाउंडलँड.


 

१२ वीनंतर एमबीबीएस:

तुम्हीही १२ वीनंतर एमबीबीएस करण्याच्या विचारातअसाल तर तुमच्यासाठी कॅनडातून ग्रॅज्युएशनची डिग्रीघेण्याचा पर्याय उत्तम ठरू शकतोकॅनडातूनएमबीबीएसची  डिग्री घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएटअसणे अनिवार्य आहेत्यासाठी विद्यार्थी १२ वीनंतरकॅनडातील टॉप मेडिकल कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनचीडिग्री मिळवू शकतातत्यानंतर विद्यार्थी कॅनडातील टॉपविद्यापीठातून एमबीबीएस म्हणजेच एमडीचे शिक्षण पूर्णकरू शकतात.

 


अर्ज कसा करायचा?


कॅनडातून एमबीबीएस करण्यासाठी किंवा कोणत्याहीइतर मेडिकल प्रोग्राममध्ये भाग घेण्यासाठी विद्यापीठांचेवेगवेगळे नियम असू शकतातमात्र सर्वप्रथम आपल्याआवडीचे मेडिकल कॉलेज किंवा विद्यापीठाची निवडकरावी लागेलत्यानंतर विद्यापीठाने दिलेली पात्रतपासावी लागेलतुम्ही परदेशात शिक्षण घ्यायला जाता,तेव्हा तेथे बोलल्या जाणाऱ्या भाषेत कोणताही अडथळायेऊ नये म्हणून प्रोशिशिएन्सी टेस्ट द्यावी लागतेयासाठीतुम्हाला लीव्हरेज एज्यु मदत करेल



नीट आणि एम-कॅटपरीक्षा पास होण्यासाठी लीव्हरेज एज्यु तुम्हाला उत्तममार्गदर्शन करू शकतेकॅनडामध्ये आवडता प्रोग्रामसहजपणे निवडण्यासाठी लीव्हरेज एज्यु तुम्हाला सर्वप्रकारे मदत करेनतर तुमच्या करिअरची उंच झेपघेण्यासाठी लीव्हरेज एज्युच्या माध्यमातून आमच्या बेस्टएक्सपर्टचे मार्गदर्शन मिळवायासोबतच तुम्ही विदेशातजाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत असाल आणितुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज असेल तर तुम्हीलीव्हरेज एज्युशी संपर्क साधू शकतालीव्हरेज एज्युचेबेस्ट एक्सपर्ट्स तुम्हाला सर्व प्रकारे मदत करतील.

कॅनडातून एम,बीबी,एसचे शिक्षण असेघेता येईल कॅनडातून एम,बीबी,एसचे शिक्षण असेघेता येईल Reviewed by News1 Marathi on March 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads