Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक

 

■कोरोना रुग्णांनी ओलांडला ७० हजारांचा टप्पा ६५१ नवीन रुग्ण तर १ मृत्यू ....कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ७० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.  आज तब्बल ६५१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत २७० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.


 

      आजच्या या ६५१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ७०,५४३ झाली आहे. यामध्ये ४८९४ रुग्ण उपचार घेत असून ६४,४५४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ६५१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१०७कल्याण प – २४डोंबिवली पूर्व १९डोंबिवली प – ९२मांडा टिटवाळा – २८तर मोहना येथील ७  रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक Reviewed by News1 Marathi on March 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads