Header AD

कल्याण डोंबिवलीत ४०४ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू

 कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ४०४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत २४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.      आजच्या या ४०४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६६,९२६ झाली आहे. यामध्ये ३०४० रुग्ण उपचार घेत असून ६२,७०३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४०४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-५८,  कल्याण प – १२७डोंबिवली पूर्व १३३डोंबिवली प – ६४मांडा टिटवाळा – १७, तर मोहना येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत ४०४ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू कल्याण डोंबिवलीत ४०४ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू   Reviewed by News1 Marathi on March 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads