Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६७ हजारांचा टप्पा २३६ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू




कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ६७ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज २३६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत २०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.




      आजच्या या २३६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६,१६२ झाली आहे. यामध्ये ३०६८ रुग्ण उपचार घेत असून ६,९०८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २३६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३७,  कल्याण प – ६०डोंबिवली पूर्व १०१डोंबिवली प – २३मांडा टिटवाळा – ११तर मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६७ हजारांचा टप्पा २३६ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६७ हजारांचा टप्पा २३६ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू   Reviewed by News1 Marathi on March 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads