Header AD

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उत्तम प्रकृतीसाठी ५००१ वेळा महामृत्युंजय मंत्र




डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण लोकसभा मतदार संघाचे  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रकृती उत्तम राहावी यासाठी  डोंबिवली पूर्व येथील शिवमंदिर येथे ईगल ब्रिगेड फाउंडेशन मार्फत ५००१ वेळा महामृत्युंजय  मंत्र आयोजन करण्यात आला होते.  तसेच मारुतीस्तोत्राचे पठण देखील करण्यात आले. याचे थेट प्रक्षेपण फेसबुकवर  लाईव्ह दाखवण्यात आले.


या कार्यक्रमाला  ईगल ब्रिगेड  फाउंडेशनचे  संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली  मंदार  लेले, शंतनू सावंत, स्वप्नील महाजन, संजय गायकवाड, योगेश साबळे तसेच गुरुजी राजू लेले व त्यांचे सहकारी उपाध्ये यांनी सहकार्य केले.

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उत्तम प्रकृतीसाठी ५००१ वेळा महामृत्युंजय मंत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उत्तम प्रकृतीसाठी ५००१ वेळा महामृत्युंजय  मंत्र Reviewed by News1 Marathi on March 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads