Header AD

कल्याण डोंबिवलीत १७३ रुग्ण तर तीन मृत्यू

 



कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज १७३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


आजच्या या १७३  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६३,२९१  झाली आहे. यामध्ये १६७८ रुग्ण उपचार घेत असून ६०,४४१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १७३  रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३४,  कल्याण प – ५८, डोंबिवली पूर्व –४८, डोंबिवली प – २१, मांडा टिटवाळा - १०, तर मोहने   येथील २ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १७३ रुग्ण तर तीन मृत्यू कल्याण डोंबिवलीत १७३ रुग्ण तर तीन मृत्यू Reviewed by News1 Marathi on March 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads