Header AD

भा.ज.यु.मो.च्या विद्यार्थी विभाग संयोजक पदी अमोलराव सोळंके


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा विद्यार्थी विभाग संयोजक पदी अमोलराव सोळंके यांची निवड करण्यात आली आहे. भाजयुमो कल्याण जिल्हा कार्यकारणीची बैठक पार पाडली. यावेळी भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्याहस्ते सोळंके यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.


यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी युवा कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष निखील चव्हाण यांनी युवा वॉरीयर या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी भाजयुमो जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई उपस्थित होते. बैठकीत काही नवीन संघटनात्मक नियुक्ता देखील करण्यात आल्या. 



भा.ज.यु.मो.च्या विद्यार्थी विभाग संयोजक पदी अमोलराव सोळंके  भा.ज.यु.मो.च्या विद्यार्थी विभाग संयोजक पदी अमोलराव सोळंके Reviewed by News1 Marathi on March 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads