Header AD

यंगस्टर क्रिकेट क्लब आणि महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने फोर्टी लक्स क्रिकेट सामनेडोंबिवली, शंकर जाधव : चाळीसी  पार केलेल्या क्रिकेटपटू साठी महेश पाटील प्रतिष्ठान वतीने मर्यादित चषकांच्या क्रिकेट सामन्यांचे  बावनचाळ येथे रविवारी यंगस्टर क्रिकेट क्लब आणि महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने  मर्यादित षटकांचे सामने  प्रतिष्ठानच्या  वतीने करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या सामन्यात   एकूण १६ संघ या सामन्यात सहभागी झाले होते.क्रिकेट रसिकराजकीय नेतेनगरसेवक यांनी सामन्यांचे ठिकाणी भेट दिली. विजेता संघासाठी नगरसेवक चषक आणि इतर आकर्षक पारितोषिके आयोजकांच्या वतीने ठेवण्यात आली होती.समाजसेवक सुजीत नलावडे यांनी या क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. ओमकर शेटेनितीन काळणअजित पुत्रऋषी देसाईयांनी या सामन्यांचे व्यवस्थापन केले होते.

यंगस्टर क्रिकेट क्लब आणि महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने फोर्टी लक्स क्रिकेट सामने यंगस्टर क्रिकेट क्लब आणि महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने फोर्टी लक्स  क्रिकेट सामने Reviewed by News1 Marathi on February 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads