Header AD

टिटवाळ्याच्या महागणपती मंदिरात गणेश जयंतीचा उत्साह



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा माघी गणेशोत्सव काळजी घेऊन काही अटींसह साजरा करण्याचा निर्णय टिटवाळ्याच्या महागणपती मंदिर समितीने घेतलाय. दरवर्षी टिटवाळ्याच्या महागणपती मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात गणेशजन्मपालखी आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पडतात. 


मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशजन्माच्या सोहळ्यात मंदिराचे विश्वस्त आणि कीर्तनकार अशा ८ ते १० जणांनाच प्रवेश देण्यात येत असून  भाविकांसाठी या सोहळ्याचं मंदिराबाहेर मोठ्या पडद्यावर तसंच केबलवर थेट प्रक्षेपण करणायत आलं. या काळात भाविकांनी टप्प्याटप्प्याने दर्शनाला यावंतसंच सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळावेतअसं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलंय.  

टिटवाळ्याच्या महागणपती मंदिरात गणेश जयंतीचा उत्साह टिटवाळ्याच्या महागणपती मंदिरात गणेश जयंतीचा उत्साह Reviewed by News1 Marathi on February 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads