Header AD

कल्याण डोंबिवलीत ६५ नवे रुग्ण, १ मृत्यू

 

◆६०,३६० एकूण रुग्ण तर ११४२ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४९ रुग्णांना डिस्चार्ज...



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ६५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून १ जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल आहे. गेल्या २४ तासांत ४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    



       आजच्या या रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६०,३६० झाली आहे. यामध्ये ७६७ रुग्ण उपचार घेत असून ५८,४५१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ६५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-कल्याण प – ३०डोंबिवली पूर्व – १५डोंबिवली प – ,  मांडा टिटवाळा -५तर मोहना येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 



        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ३ रुग्ण टाटा आमंत्रामधून, २ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथून१ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधूनतर ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ६५ नवे रुग्ण, १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत ६५ नवे रुग्ण, १ मृत्यू   Reviewed by News1 Marathi on February 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads