Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६२ हजारांचा टप्पा १३२ रुग्ण तर एक मृत्यू




कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ६२ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज १३२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत  ६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एका जणांचा मृत्यू झाला आहे.


आजच्या या १३२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६,०८४ झाली आहे. यामध्ये ११८५  रुग्ण उपचार घेत असून ५९,७४० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२०,  कल्याण प – ३२डोंबिवली पूर्व – ५१,  डोंबिवली प – तर मांडा टिटवाळा  येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६२ हजारांचा टप्पा १३२ रुग्ण तर एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ६२ हजारांचा टप्पा १३२ रुग्ण तर एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on February 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे कारागृहात उभारणार क्रांति कारकांचे स्मारक

■ जिल्हाधिकारी, कारागृह, सार्वजनिक बांधकाम प्रशासना सह आमदार संजय केळकर यांचा पाहणी दौरा... ठाणे , प्रतिनिधी : ऐतिहासिक ठाण्याचे मानबिन्दू अ...

Post AD

home ads