Header AD

कोपर येथील हळदी कुंकू समारंभात शेकडो महिलांचा सहभाग

 डोंबिवली , शंकर जाधव : कोपर येथे शिवसेना शाखा आणि कै.लक्ष्मण विष्णू पावशे सामाजिक  प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदा देखील हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.परिवहन समितीचे माजी  सभापती तथा माजी नगरसेवक संजय पावशेअपर्णा संजय पावशेसुभाष गायकवाडमंजी सोळंकी,ज्योती म्हात्रेकांताबाई म्हात्रेनागरिक आणि शिवसैनिक उपस्थित होते. या समारंभात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.या महिलांना अपर्णा  संजय पावशे यांच्या हस्ते वाण भेट देण्यात आले.कोपर शाखेच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण उपक्रम राबविण्यात येत असतात. महिलांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी देखील शाखेच्या वतीने उपक्रम राबविण्यात येत असतात.

कोपर येथील हळदी कुंकू समारंभात शेकडो महिलांचा सहभाग कोपर येथील हळदी कुंकू समारंभात शेकडो महिलांचा सहभाग Reviewed by News1 Marathi on February 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads