रेल्वे कमिटी सदस्या कडून लोकल ट्रेनमध्ये कोरोनाचे नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन
कल्याण , कुणाल म्हात्रे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून विविध सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन होतांना दिसून येत नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली करण्यात आली असल्याने रेल्वेमध्ये मोठी गर्दी होत आहे. यामुळे कोरोनाची भीती आणखी वाढत आहे. यासाठी रेल्वेमध्ये प्रवाशांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी रेल्वे कमिटी सदस्य प्रशांत माळी यांनी लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे आदी नियम पाळण्याचे आवाहन केले.
रेल्वे कमिटी सदस्या कडून लोकल ट्रेनमध्ये कोरोनाचे नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन
Reviewed by News1 Marathi
on
February 25, 2021
Rating:

Post a Comment