Header AD

कल्याण डोंबिवलीत ६८ नवे रुग्ण, २ मृत्यू

 

◆६०,४९८ एकूण रुग्ण तर ११४६ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ५४ रुग्णांना डिस्चार्ज....



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ६८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल आहे. गेल्या २४ तासांत ५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    



       आजच्या या ६८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६०,४९८ झाली आहे. यामध्ये ७६३ रुग्ण उपचार घेत असून ५८,५८९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ६८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११कल्याण प – २६डोंबिवली पूर्व – २५डोंबिवली प – , मांडा टिटवाळा -२, तर मोहना येथील १ रुग्णाचा समावेश आहे. 



     डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथून७ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधूनतर ८ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ६८ नवे रुग्ण, २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ६८ नवे रुग्ण, २ मृत्यू   Reviewed by News1 Marathi on February 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads