Header AD

अस्नोली,वावली,मानिवली,दुगाडफाटा ग्रामपंचायतवर शिवसेनेचा झेंडा फडकला
भिवंडी ,  प्रतिनिधी   :  भिवंडी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जसणारी अस्नोली ग्रामपंचातीवर शिवसेनेने वर्चस्व स्थापन करून शिवसेनेचा गड कायम राखला आहे .


शिवसैनिकांच्या अथक परिश्रमाने ग्रुप ग्रामपंचायत असनोली-वावली-मनिवली दुगाड फाटा वर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे यासाठी शिवसेनेचे खंबीर नेतृत्व प्रभाकर मिठाराम पाटील,विश्वास चिकु पाटील,गिरीष पाटील यांच्या प्रयत्नाने सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड करण्यात आली शिवसेनेचे सरपंच हितेश हालोजी मढवी व उपसरपंच गीता गणेश पाटील यांची निवड होताच शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे माजी सभापती इरफान भुरे उपजिल्हाप्रमुख राजू भाऊ चौधरी यानी  सरपंच उपसरपंच यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान शिवसेनेचे नेते प्रभाकर पाटील यांनी गावाचा सर्वांगीण विकास शिवसेनेच्या माध्यमातून केला जाईल असे आश्वासन दिले
अस्नोली,वावली,मानिवली,दुगाडफाटा ग्रामपंचायतवर शिवसेनेचा झेंडा फडकला अस्नोली,वावली,मानिवली,दुगाडफाटा ग्रामपंचायतवर शिवसेनेचा झेंडा फडकला Reviewed by News1 Marathi on February 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...

Post AD

home ads