Header AD

डोंबिवलीत काँग्रेसच्या वतीने शिवरायांची जयंती साजरी

डोंबिवली शंकर जाधव ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जंयती डोंबिवली शहर   कॉग्रेस ब्लॉक कमिटीच्य वतीने डोंबिवली शहर मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी डोंबिवली शहर पूर्व विभाग (ए) ब्लॉक अध्यक्ष सदाशिव शेलार, डो.पूर्व ब्लॉक ( बी ) अध्यक्ष  नवेन्दू पाठारे ,डोंबिवली शहर पूर्व  ब्लॉक  जनरल सेक्रेटरी अशोक कापडणे,डोंबिवली,पश्चिम ब्लॉक  कार्यअध्यक्ष कनाथ म्हात्रे, पर्यावरण  विभाग सचिव वर्षा शिखरे, उपाअध्यक्ष मयुर शेळके, कल्याण,डोंबिवली,महानगर आरोग्य  विभाग  अध्यक्ष जितेंद्र मुळे ,अभय तावडे , दशरथ  म्हात्रे ,अजय पौळकरदिप्ति दोशी, महिला ब्लॉक ध्यक्षा ग्रीष्मा दोषी यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित  होते. काँग्रेस कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाल्यानंतर शिवसेना मध्यवर्ती शाखेजवळील महाराजांच्या पुतळ्यास  पुष्पहार   काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अर्पण केले.

डोंबिवलीत काँग्रेसच्या वतीने शिवरायांची जयंती साजरी डोंबिवलीत काँग्रेसच्या वतीने  शिवरायांची जयंती  साजरी Reviewed by News1 Marathi on February 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads