Header AD

लोकल प्रवासासाठी सर्वसामन्यांची गर्दी




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : आज पहिल्या लोकलपासून तिकीट काउंटरसह रेल्वेस्टेशन वर गर्दी पाहायला मिळाली.

सरकारच्या या निर्णयाचे प्रवासी वर्गातून स्वागत करण्यात

आले मात्र प्रवासाच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 






कार्यालयीन वेळा पाहून सरकारने हा निर्णय घ्यायला पाहिजे होता अशी भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली. सकाळी ९ वाजताची कार्यालयिन वेळ असताना प्रवास करण्यास सकाळी सात वाजेपर्यंत वेळ दिली आहे. सर्वसमान्याचा विचार करून हि वेळ वाढवावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात आली.

लोकल प्रवासासाठी सर्वसामन्यांची गर्दी  लोकल प्रवासासाठी सर्वसामन्यांची गर्दी Reviewed by News1 Marathi on February 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads