Header AD

भिवंडीत शॉर्ट सर्किट मुळे फ्रिजने पेट घेत घरात लागली आग...

 



भिवंडी ,  प्रतिनिधी  : भिवंडी शहरातील अंजुरफाटा साठे नगर येथील तुकाराम पुंडलिक वाघमारे यांच्या घरात सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घरात शॉर्ट सर्किट मुळे आग लागून त्यामध्ये फ्रिज ने पेट घेत ,फ्रिज च्या कॉम्प्रेसर चा स्फोट होवुन फ्रिज सह घरातील जीवनावश्यक साहित्य कपडे ,फर्निचर आगी च्या भक्ष्यस्थानी पडून मोठे नुकसान झाले आहे .या घटने नंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत घरात लागलेली आग विझविण्यात यश मिळविले परंतु मोलमजुरी करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या तुकाराम पुंडलिक वाघमारे यांच्यावर आर्थिक संकट ओठवले  आहे.

भिवंडीत शॉर्ट सर्किट मुळे फ्रिजने पेट घेत घरात लागली आग... भिवंडीत शॉर्ट सर्किट मुळे फ्रिजने पेट घेत घरात लागली आग... Reviewed by News1 Marathi on February 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...

Post AD

home ads