Header AD

मनसेच्या वतीने एकता नगर येथे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिबीर
डोंबिवली ( शंकर जाधव )  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नांदीवली येथील क्र.८०मधील माजी नगरसेवक राजन मराठे आणि नगरसेविका ज्योती राजन मराठे यांच्या पुढाकाराने प्रभागात  मोफत आधार कार्ड शिबिराची सोय उपलब्ध करण्यात आली होती. या शिबिरात लाभ प्रभागातील शेकडो नागरिकांनी आणि  महिलांनी घेतला.तीन दिवसीय शिबिरात  सुकन्या योजनेचा लाभ महिलांना प्राप्त व्हावा याकरिता आधार   कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले.विविध कार्यालयात कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी सहाय्य करण्यात आले.नावात बदलविवाहित महिलांसाठी गँझेट कापीआडनाव बदल गँझेट कापीशाळेच्या दाखल्यातील जन्मतारीखेत बदल करणेलाईटबीलबँक पासबुकरेशनकार्डमतदान कार्डअँग्रीमेंटयातील पत्यातील बदल लहान मुलांचे आधार नुतणीकरण करणे या सोयी एकाच शिबिरात उपलब्ध करुन देण्यात आल्या. यामुळे प्रभागातील नागरिकांचा  दगदग आणि वेळ  वाचला.या शिबिराचा अनेकांनि लाभ घेतला.

मनसेच्या वतीने एकता नगर येथे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिबीर मनसेच्या वतीने एकता नगर येथे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिबीर Reviewed by News1 Marathi on February 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads