Header AD

कल्याण डोंबिवलीत १७५ रुग्ण तर एक मृत्यू


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज १७५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ४८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.


आजच्या या १७५  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६,७५३ झाली आहे. यामध्ये १५४०  रुग्ण उपचार घेत असून ६०,०४८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १७५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२१,  कल्याण प – ५०डोंबिवली पूर्व ७६ डोंबिवली प – २१मांडा टिटवाळा  ४ तर मोहने येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत १७५ रुग्ण तर एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत १७५ रुग्ण तर एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on February 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads