Header AD

गणेश जयंती निमित्त महालक्ष्मी मंदिरात द्राक्षांची आरास




कल्याण : गणेश जयंतीच्या निमित्त कल्याणच्या प्रसिद्ध पुरातन महालक्ष्मी मंदिरात द्राक्षांची सजावट करण्यात आली आहे. मंदिरातील देवीच्या गाभाऱ्यात द्राक्षांच्या सहाय्याने आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे. लोकसहभाग असावा म्हणून संक्रांतीपासून सायं आरती देखील सुरू करण्यात आली असून नाव नोंदणी साठी व आरतीसाठी भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत  असल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक अतुल फडके यांनी दिली

गणेश जयंती निमित्त महालक्ष्मी मंदिरात द्राक्षांची आरास  गणेश जयंती निमित्त महालक्ष्मी मंदिरात द्राक्षांची आरास Reviewed by News1 Marathi on February 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...

Post AD

home ads