Header AD

कल्याण डोंबिवलीत १४७ रुग्ण तर एक मृत्यू




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज १४७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५९  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एका जणांचा मृत्यू झाला आहे.


आजच्या या १४७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६१,९५२ झाली आहे. यामध्ये १११७  रुग्ण उपचार घेत असून ५९,७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १४७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१५,  कल्याण प – ५१डोंबिवली पूर्व – ५३,  डोंबिवली प –  मांडा टिटवाळा – तर मोहना येथील २ रुग्णांचा समावेश आहे.

 

कल्याण डोंबिवलीत १४७ रुग्ण तर एक मृत्यू  कल्याण डोंबिवलीत १४७ रुग्ण तर एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on February 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads