Header AD

केडीएमटीच्या स्मार्ट बस स्थानकांचे लोकार्पणकल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने स्मार्ट सिटी योजने अंतर्गत  बाळासाहेब ठाकरे परिवहन आगार व भवानी चौक गणेशघाट आगार समोर असे दोन नवीन स्मार्ट बस स्थानकाचे लोकार्पण परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. 


यावेळी परिवहन सदस्य संजय पावशे, कल्पेश जोशी, सुनील खारुक, स्वप्निल काटे, बंडू पाटील, संजय मोरे, दिनेश गोर, स्थानिकन गरसेविका शालिनी वायले व समाजसेविका अनघा राजेंद्र देवळेकर तसेच परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट व आगार व्यवस्थापक संदीप भोसले आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


       दरम्यान या बस स्थानकांमुळे प्रवाशांना फायदा होणार असून प्रवाशांना चांगली सेवा मिळत असल्याने परिवहनची प्रवासी संख्या वाढण्यास मदत होईल. अशाच प्रकारचे बस थांबे सर्वत्र लावण्यात येणार असल्याचे परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी यावेळी सांगितले.

केडीएमटीच्या स्मार्ट बस स्थानकांचे लोकार्पण केडीएमटीच्या स्मार्ट बस स्थानकांचे लोकार्पण Reviewed by News1 Marathi on February 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads