Header AD

कल्याण डोंबिवलीत ८३ नवे रुग्ण


 

◆६१,९९ एकूण रुग्ण तर ११४९ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ६२ रुग्णांना डिस्चार्ज....


 

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात  आज नव्या ८३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.   


 

 आजच्या या ८३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६१,९९ झाली आहे. यामध्ये ८१८  रुग्ण उपचार घेत असून ५९,२३२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१कल्याण प – ३२डोंबिवली पूर्व – ,  तर डोंबिवली प येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. 

 

कल्याण डोंबिवलीत ८३ नवे रुग्ण  कल्याण डोंबिवलीत ८३ नवे रुग्ण Reviewed by News1 Marathi on February 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads