Header AD

वनरक्षक सतीश पाटील आणि गजानन पाटील यांचा सन्मान

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पक्षी अभयारण्यालाआगीपासून वाचविण्यासाठी तत्परतेने आपली जबाबदारी सांभाळणारे आणि आगीचा फैलाव थांबविणारे डोंबिवली पक्षी अभयारण्य मधील दावडी झोनचे वनरक्षक सतीश पाटील आणि गजानन पाटील यांचा डोंबिवली पक्षी अभयारण्य तर्फे पक्षीप्रेमी मंगेश कोयंडे यांनी या दोघांना छोटीशी आपुलकीची भेट देऊन सन्मानित केले.

वनरक्षक सतीश पाटील आणि गजानन पाटील यांचा सन्मान वनरक्षक सतीश पाटील आणि गजानन पाटील यांचा सन्मान Reviewed by News1 Marathi on February 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads