Header AD

नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) अनेक वर्षापासून डोंबिवली पश्चिमेकडील गुप्ते रोडवर माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष सुजित नलावडे यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते गणेशोत्सव अथक मेहनत घेत असतात.मंडळाच्या वतीने दरवर्षी वह्या वाटप, छत्री वाटप,पुस्तके वाटप यासह अनेक सामाजिक उपक्रम राबिवले जातात. 


माघी गणेशोत्सवात नलावडे म्हणाले,आज आपला देशच  कोरोना महामारीशी लढत आहे.जगावरील हे संकट देशावर लवकरात लवकर निघून जावे अशी श्री गणेशाकडे प्रार्थना करतो. जोपर्यत आपला देश कोरोनामुक्त होत नाही तोपर्यत सर्व नागरिकांनी मास्क,सॅनेटराझर आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे.

नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा Reviewed by News1 Marathi on February 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads