Header AD

कळवा नाका येथे राष्ट्रवादी तर्फे शिव जयंती साजरी





कळवा , प्रतिनिधी  :   कळवा नाका येथे राष्ट्रवादी पार्टी चे संघर्ष महिला अध्यक्षा सौ ऋता जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची 391. जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या पूर्ण कृती पुतळ्याला पुष्प हार अर्पण करण्यात त्याप्रसंगी माजी विरोधी पक्ष नेत्या प्रमिलाताई मुकुंद केणी कळवा प्रभाग समिती अध्यक्ष वर्षा अरविंद मोरे ठाणे शहर महिला अध्यक्ष सुजाता घाग ठाणे शहर महिला उपाध्यक्ष सुरेखा पाटील परिवहन सदस्य प्रकाश पाटील युवक अध्यक्ष विक्रम खामकर मंदार केणी कळवा-मुंब्रा महिला विधानसभा अध्यक्ष साबिया नेमन. कळवा ब्लॉक अध्यक्ष महिला कल्पना नार्वेकर ठाणे शहर उपाध्यक्ष अरविंद मोरे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



     शिवजयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी सौ ऋता आव्हाड म्हणाला की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे राज्य यावे आणि कळव्यातील मराठा समाज प्रतिष्ठान च्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे खूपच सुंदर सजावट केली यापुढे शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात कोणतेही काम असेल तर तुम्ही निश्चिंतपणे आमच्याशी संपर्क साधावा आम्ही पूर्णपणे मदत करू
कळवा नाका येथे राष्ट्रवादी तर्फे शिव जयंती साजरी  कळवा नाका येथे राष्ट्रवादी तर्फे शिव जयंती साजरी Reviewed by News1 Marathi on February 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads