Header AD

नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचे साैजन्याने जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर यांचे हस्ते ठाणे रेशनिंग विभागास प्रिंटर मशीनची भेट...


ठाणे , प्रतिनिधी  :  रेशनिंग धान्य हा विषय सर्वसामान्यांसाठी फारच संवेदनाक्षम आहे. याबाबत प्रभागातील नागरिक आणि रेशनिंग विभाग यांचेशी सततचा संवाद, संपर्क असताे. याचाच भाग म्हणून अधिकार्यां साेबत झालेल्या चर्चेत त्यांच्याकडे येणारा प्रचंड कामाचा निपटारा करण्यासाठी मनुष्यबळ तसेच मशीनचा तुडवडा पडताे. त्यामुळे सामान्य नागरिकांना खूपच हेलपाटे खावे लागतात. ही अडचण लक्षात घेऊन नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांच्या वतीने संन्माननीय जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर यांचे शुभहस्ते शिधावाटप अधिकारी धांदे, राजू पळसकर यांचेकडे नवीन प्रिंटर मशीन सुपुर्त करण्यात आली. सदर कार्यक्रमास भाजपा उपाध्यक्ष  डाँ. राजेश मढवी, सागर पाटील, साै. उतेकर, साै. वर्षा पाटील व रत्नेश मिश्रा उपस्धित हाेते.
नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचे साैजन्याने जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर यांचे हस्ते ठाणे रेशनिंग विभागास प्रिंटर मशीनची भेट... नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचे साैजन्याने जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर यांचे हस्ते ठाणे रेशनिंग विभागास प्रिंटर मशीनची भेट... Reviewed by News1 Marathi on February 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads