Header AD

तयारी शिव जयंतीची




कल्याण , कुणाल  म्हात्रे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र जय्यत तयारी सुरु असून कल्याणमधील दुर्गाडी चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने पाणी मारून स्वच्छ करण्यात आले.

तयारी शिव जयंतीची  तयारी शिव जयंतीची Reviewed by News1 Marathi on February 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads