Header AD

कल्याण डोंबिवलीत १६५ रुग्ण तर दोन मृत्यू

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज १६५  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाला आहे.


आजच्या या १६५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६,३५१ झाली आहे. यामध्ये १२८४  रुग्ण उपचार घेत असून ५९,९०५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १६५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३०,  कल्याण प – ४२डोंबिवली पूर्व – ५७,  डोंबिवली प – २७मांडा टिटवाळा  ८ तर मोहने येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १६५ रुग्ण तर दोन मृत्यू कल्याण डोंबिवलीत १६५ रुग्ण तर दोन मृत्यू Reviewed by News1 Marathi on February 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads