Header AD

कल्याण डोंबिवलीत १४७ रुग्ण तर दोन मृत्यू




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज १४७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ११२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाला आहे.


आजच्या या १४७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६१,८०५ झाली आहे. यामध्ये १०३०  रुग्ण उपचार घेत असून ५९,६१८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १४७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२७,  कल्याण प – ३९डोंबिवली पूर्व – ४९,  डोंबिवली प – २५ मांडा टिटवाळा – तर मोहना येथील २ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १४७ रुग्ण तर दोन मृत्यू  कल्याण डोंबिवलीत १४७ रुग्ण तर दोन मृत्यू Reviewed by News1 Marathi on February 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads