Header AD

गिरीश रतन अहीरे यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज भवन येथे सन्मान



ठाणे,  प्रतिनिधी  ;  ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा व कौसा या भागात करोना संकट काळात सर्व सामान्य नागरिकांना विविध प्रकारे सेवा देणाऱ्या ४० करोना योद्ध्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान करण्यात आला यामध्ये गिरीश रतन अहीरे यांचा देखिल सत्कार करण्यात आला

गिरीश रतन अहीरे यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज भवन येथे सन्मान गिरीश रतन अहीरे यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज भवन येथे सन्मान Reviewed by News1 Marathi on February 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads