Header AD

१९हजार वेळा रबर स्टॅपच्या ठश्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र

 डोंबिवली ( शंकर जाधव ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डोंबिवलीतील सागाव येथील शिवमंदिरात रबरस्टॅपच्या ठश्याने जय शिवराय असे १९ हजार वेळा लिहून छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाडले.डोंबिवलीतील कलाकार श्रद्धा पाटील यांच्या कलेने साकारलेले महाराजांचे चित्र पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती. श्रद्धा पाटील यांच्या या कलेचे डोंबिवलीकर कौतुक करत असून आपली कला समाजासमोर आणावी अश्या उद्देशाने पाटील यांनी यापूर्वीही आपली कला सदर केली होती.

१९हजार वेळा रबर स्टॅपच्या ठश्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र  १९हजार वेळा रबर स्टॅपच्या ठश्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र Reviewed by News1 Marathi on February 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads