Header AD

कॉंग्रेसच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर




डोंबिवल , प्रतिनिधी : डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्र. ७७ दत्तनगर परिसरात मोफत नेत्रतपासणी शिबीर पार पडले. आज दि.१०.०२.२०२१ रोजी शिबीरातील रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आले. डोंबिवली पूर्व बी ब्लॉक उपाध्यक्ष प्रणव केणे यांनी जुना आयरे रोड परिसरातील नागेश्वर नवनाथ ध्यान मंदिर शेजारील मैदानात शिबीराचे आयोजन केले होते.

कॉंग्रेसच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर  कॉंग्रेसच्या वतीने  मोफत नेत्र तपासणी शिबीर  Reviewed by News1 Marathi on February 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads