Header AD

सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा दिन साजरा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  २७ फेब्रुवारी ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिनम्हणून साजरा केला जातो. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचना लक्षात घेता यावर्षी सार्वजनिक वाचनालय कल्याण ने वाचनालयाच्या काही वाचकांचा तुळशीचे रोप व पुस्तक देऊन सन्मान केला.


 या प्रसंगी घराघरात मराठीचा किंवा मराठीच्या बोलींचा जास्तीतजास्त वापर होणंबोललं जाणं हे म्हत्वाचं असून हाच भाषेचाआपल्या मातृभाषेचा सन्मान आहे. वाचकांचा सन्मान म्हणजेच मातृभाषेचा सन्मानवाचक हे भाषेचे अँबेसिडर आहेतअसे वक्तव्य वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी केले. 


प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशीउपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णीसरचिटणीस भिकू बारस्करविश्वस्त अॅड.सुरेश पटवर्धनचिटणीस आशा जोशीनीलिमा नरेगलकरअरविंद शिंपी तसेच वाचनालयाचे नियमित वाचक शरद बैद्यमुकुल आव्हाडतेजश्री शिरोळेराजेंद्र खाडिलकरधुंडिराज पाटणकरडॉ.प्रभावती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा दिन साजरा सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा दिन साजरा Reviewed by News1 Marathi on February 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads