Header AD

डोंबिवली रामनगर पोलिसां कडून नागरिकांना आवाहन

 

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून डोंबिवली रामनगर पोलिसांनी नागरिकांना आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. गर्दी करू नका, आवश्यक असल्यास घराबाहेर पडा. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळा.घराबाहेर निघताना तोंडावर मास्क लावा. सानाजिक अंतर ठेवा अश्या प्रकारच्या उद्घोषणा पोलीस करत आहे.




      फडके रोडनेहरु रोडबाजीप्रभू चौकइंदिरा चौक या ठिकाणी पोलीस सकाळपासून आवाहन करत आहेत.ठाणे  आयुक्तालय परिसरात  सीआरपीसी कलम १४४ () (प्रमाणे  जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला असून सदर मनाई आदेशाचा भंग केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करत आहेत.

डोंबिवली रामनगर पोलिसां कडून नागरिकांना आवाहन  डोंबिवली रामनगर पोलिसां कडून नागरिकांना आवाहन Reviewed by News1 Marathi on February 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads