Header AD

एनआरसी कामगारांचे रामदास आठवलेंना साकडे




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  एनआरसी कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता कामगारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. येत्या ५ मार्च रोजी अदानी आणि व्यवस्थापकांसमवेत त्यांची चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. 


            गेल्या १३ वर्षापासून कल्याण जवळील एनआरसी कंपनी बंद असून कामगारांना त्यांची देणी मिळत नसल्याने कामगार वर्ग हवालदिल झाला आहे. या संदर्भात केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी येथील कामगार नेत्यांची भेट घेतली असता त्यांना अदानी यांच्या समवेत चर्चा करून येत्या पाच मार्च रोजी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा करण्याचे निमंत्रण दिले आहे.

एनआरसी कामगारांचे रामदास आठवलेंना साकडे  एनआरसी कामगारांचे रामदास आठवलेंना साकडे Reviewed by News1 Marathi on February 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कल्याण: ०७ मार्च २०२१  :   महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चा...

Post AD

home ads