Header AD

कल्याण डोंबिवलीत १३२ रुग्ण तर एक मृत्यू




कल्याण , कुणाल  म्हात्रे :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून आज १३२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५५  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.


आजच्या या १३२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६१,५१३ झाली आहे. यामध्ये ९०७  रुग्ण उपचार घेत असून ५९,४५४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१७कल्याण प – ४०डोंबिवली पूर्व – ५४,  डोंबिवली प – १८ तर मांडा टिटवाळा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १३२ रुग्ण तर एक मृत्यू  कल्याण डोंबिवलीत १३२ रुग्ण तर एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on February 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads