Header AD

कल्याण डोंबिवलीत १०२ रुग्ण तर एक मृत्यू

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज १०२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एका जणांचा मृत्यू झाला आहे.


आजच्या या १०२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६,१८६ झाली आहे. यामध्ये १२१९  रुग्ण उपचार घेत असून ५९,८०७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१८,  कल्याण प – ३१डोंबिवली पूर्व – ३३,  डोंबिवली प – १४मांडा टिटवाळा -  तर मोहने येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

 

कल्याण डोंबिवलीत १०२ रुग्ण तर एक मृत्यू  कल्याण डोंबिवलीत १०२ रुग्ण तर एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on February 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads