Header AD

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा वंचित मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार

 

क्राय संस्थेला १८.३५ लाख रुपयांचा धनादेश केला सुपूर्द....


मुंबई, २१ फेब्रुवारी २०२१ : सरकारी मालकीची सेंट्रल बँक ऑफ इंडियाला डिसेंबरमध्ये संपलेल्या तिस-या तिमाहीत निव्वळ नफ्यात १६५.४१ कोटी रुपयांचा नफा झाला. बॅंकेने निव्वळ नफ्यात ६.५ टक्क्यांची वाढ नोंदवली होती. त्यापैकी क्राय(चाईल्ड राइट्स अँड यू) या संस्थेला बॅंकेने १८.३५ लाख रुपयांचा धनादेश सोपविला. २२९० वंचित मुलांच्या शिक्षणासाठी प्रायोजित म्हणून १ वर्षासाठी हा धनादेश सोपविण्यात आला आहे. 


बॅंक आणि टाटा एआयए या बॅंकेच्या विमा भागीदारांनी क्रायच्या माध्यमातून वंचित मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी सामाजिक कारणास्तव संपूर्ण भारतभर जीवन विमा पॉलिसी लागू करण्यासाठी डिसेंबर २०२० मध्ये एक सुनहरा बचपन चॅम्पियन हा उपक्रम चालविला आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा वंचित मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा वंचित मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार Reviewed by News1 Marathi on February 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads