Header AD

कल्याण डोंबिवलीत ५४ नवे रुग्ण तर १ मृत्यू

 

■६१,२५३ एकूण रुग्ण तर ११५० जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ७३ रुग्णांना डिस्चार्ज...


 

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात  आज नव्या ५४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.   


 

       आजच्या या ५४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६१,२५३ झाली आहे. यामध्ये ७९८  रुग्ण उपचार घेत असून ५९,३०५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


आजच्या ५४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११कल्याण प – १४डोंबिवली पूर्व – ,  डोंबिवली प – ३ तर मांडा टिटवाळा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

कल्याण डोंबिवलीत ५४ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत ५४ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on February 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads