Header AD

गरोदर महिलांना लायन्स क्लब वतीने पौष्टिक आहार वितरण




भिवंडी :दि.२६ (प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील मानकोली 
येथे पचक्रोशीतील ग्रामीण भागातील गरोदर महिलांना त्यांच्या शरीरास पौष्टिक आहार मिळाल्यास महिला व त्यांच्या गर्भातील बाळ या दोघांची सुदृढ वाढ होण्यास मदत होणार असल्याच्या उद्देशाने लायन्स क्लब च्या महिलांनी या कार्यक्रमाचे आयोजन  येथील आर सी पाटील फाऊंडेशन सभागृहात केले होते.



       लायन्स क्लबच्या कल्पना श्याम भोईर व  सोनल कदरेकर यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या कार्यक्रमात तब्बल ३० महिलांना पौष्टिक आहार म्हणून काजू ,बदाम खारीक,कडधाण्याची पाकिटे वितरीत करण्यात आली आहेत .
गरोदर महिलांना लायन्स क्लब वतीने पौष्टिक आहार वितरण  गरोदर महिलांना लायन्स क्लब वतीने पौष्टिक आहार वितरण  Reviewed by News1 Marathi on February 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads