Header AD

कल्याणात एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा आग आगीत मंडपाचे साहित्य जळून खाक




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या एका धोकादायक इमारतीचे पाडकाम सुरू होते. यावेळी अचानक आग लागल्याची सलग दुसऱ्या दिवशीही घटना समोर आली आहे. मात्र शेजाऱ्याच्या इमारतीतुन मोठी पाण्याच्या लाईन मधून पाणी मारत  आगीवर स्थानिक कामगारांनी आग आटोक्यात आणली. त्यांनतर घटनास्थळी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल होऊन कुलिंगचे सुरु केल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. मात्र आजच्या आगीत मंडपाचे साहित्य जळून खाक झाले आहे.

कल्याणात एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा आग आगीत मंडपाचे साहित्य जळून खाक कल्याणात एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा आग आगीत मंडपाचे साहित्य जळून खाक Reviewed by News1 Marathi on February 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads