Header AD

मनसे रस्ते आस्थापना कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र


 



डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत ,महानगर अध्यक्ष रोहन अक्केवार व महानगर सचिव गंगाधर, मनसे-रस्ते आस्थापना डोंबिवली शहर संघटक ओम लोके महाराष्ट्र सैनिक गणेश कदम यांच्या उपस्थिती  मनसे रस्ते आस्थापना डोंबिवली शहराने जाहीर झालेल्या ३५ कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना  नियुक्ती पत्र देण्यात आले.दुसऱ्या टप्प्यात आणखी ३५ जणांना पदाधिकाऱ्यांना  नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.रस्ते,ड्रेनेज, फुटपाथ, अनधिकृत बांधकाम, सार्वजनिक स्थळे आणि रेल्वेची बांधकामे अश्यांवर  मनसे रस्ते आस्थापना विभागाचे लक्ष राहणार असल्याचे लोके यांनी यावेळी सांगितले.

मनसे रस्ते आस्थापना कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र  मनसे रस्ते आस्थापना कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना  नियुक्ती पत्र Reviewed by News1 Marathi on February 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads