Header AD

एनएसई सर्व्हर पुर्न स्थापित होई पर्यंत ग्राहक बीएसई प्लॅट फॉर्मवर ऑर्डर देऊ शकतील: एंजल ब्रोकिंग


मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ : काही तांत्रिक अडचणींमुळे एनसएईने आपल्या सर्व व्यावयासिक ट्रेडिंग एक्टीव्हीटीज तात्पुरत्या थांबल्या आहेत. निर्माण झालेल्या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करून एनएसई सर्व्हर पुर्नस्थापित करून सारे व्यवहार पूर्ववत होतील अशी आशा आहे. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमडी श्री दिनेश ठक्कर यांनी सांगितले की दरम्यान एंजल ब्रोकिंगचे ग्राहक ईक्विटी, एफ अँड ओ आणि करन्सी थ्रू बीएसईमध्ये त्यांच्या ऑर्डर्स अंमलात आणू शकतात. 


२४ फेब्रुवारी रोजी आपल्या सकाळच्या सत्रात एनएसई निर्देशांक मिळवताना तांत्रिक अडचण निर्माण झाली. यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एनएसईने सकाळी ११:४० वाजेपर्यंत आपले सर्व व्यवहार थांबवले होते. कोणत्याही व्यत्ययाशिवाय अखंडित ऑर्डरची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी आमच्या सेवेद्वारे ग्राहक त्यांचे व्यवहार सुरु ठेऊ शकतात. समस्येच्या निराकरणासाठी आम्ही एनएसईच्या सतत संपर्कात आहोत.एनएसई सर्व्हर पुर्न स्थापित होई पर्यंत ग्राहक बीएसई प्लॅट फॉर्मवर ऑर्डर देऊ शकतील: एंजल ब्रोकिंग एनएसई सर्व्हर पुर्न स्थापित होई पर्यंत ग्राहक बीएसई प्लॅट फॉर्मवर ऑर्डर देऊ शकतील: एंजल ब्रोकिंग Reviewed by News1 Marathi on February 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads