Header AD

कल्याण डोंबिवलीत १४५ रुग्ण तर तीन मृत्यू

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज १४५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५२  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


आजच्या या १४५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६१,६५८ झाली आहे. यामध्ये ९९७   रुग्ण उपचार घेत असून ५९,५०६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १४५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१६कल्याण प – ४२डोंबिवली पूर्व – ६०,  डोंबिवली प – २४ मांडा टिटवाळा – २, तर मोहना येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत १४५ रुग्ण तर तीन मृत्यू कल्याण डोंबिवलीत १४५ रुग्ण तर तीन मृत्यू Reviewed by News1 Marathi on February 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads