Header AD

मराठी चित्रपटांचे निर्माते आणि शांतीनगर विद्यालयाचे अध्यक्ष अशोक बाबुराव म्हात्रे यांचे निधन

 

 डोंबिवली,शंकरजाधव: डोंबिवलीतील पाथर्ली गावातील मराठी चित्रपटांचे निर्माते आणि शांतीनगर विद्यालयाचे अध्यक्ष अशोक बाबुराव म्हात्रे यांचे बुधवारी दुखःद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पाथर्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.ते मृत्यु समयी ६९ वर्षाचे होते. अशोक बाबुराव म्हात्रे चित्रपट निर्माते - मुक्ता (राष्ट्रीय पुरस्कार विजेता ), डोंबिवली मधील आगरी महोत्सवाचे प्रमुख सल्लागार मातोश्री सरलाबाई म्हात्रे (शांतीनगर विद्यालय) याचे संस्थापक व अध्यक्ष  होते. त्यांच्या मागे पत्नी,३ मुली व १ मुलगा असा परीवार आहे.

मराठी चित्रपटांचे निर्माते आणि शांतीनगर विद्यालयाचे अध्यक्ष अशोक बाबुराव म्हात्रे यांचे निधन मराठी चित्रपटांचे निर्माते आणि शांतीनगर विद्यालयाचे अध्यक्ष अशोक बाबुराव म्हात्रे यांचे निधन  Reviewed by News1 Marathi on January 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads