Header AD

कल्याण डोंबिवलीत ८१ नवे रुग्ण, तर २ मृत्यू

   

◆५९,७२ एकूण रुग्ण तर ११२७ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ५२ रुग्णांना डिस्चार्ज..



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ८१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत २ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   

 

       आजच्या या ८१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५९,४७२ झाली आहे. यामध्ये ८७३  रुग्ण उपचार घेत असून ५७,७२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- १कल्याण प – ३३डोंबिवली पूर्व – १६डोंबिवली प – १९तर मांडा टिटवाळा येथील एका  रुग्णांचा समावेश आहे. 

 

         डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून३ रुग्ण हे वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून,  ४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून तसेच ५  रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ८१ नवे रुग्ण, तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ८१ नवे रुग्ण, तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on January 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads