Header AD

कल्याण डोंबिवलीत ६० नवे रुग्ण, तर १ मृत्यू

    

◆५९,७८६ एकूण रुग्ण तर ११३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १०३ रुग्णांना डिस्चार्ज....



कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ६० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून १ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत १०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   



       आजच्या या ६० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५९,७८६ झाली आहे. यामध्ये ७१० रुग्ण उपचार घेत असून ५७,९४२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ६० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-  कल्याण प – २५डोंबिवली पूर्व – २१डोंबिवली प – मांडा टिटवाळा – २ तर मोहने येथील १ रुग्णाचा समावेश आहे. 


 

    डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून२ रुग्ण हे वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून,  ६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून तसेच १० रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


कल्याण डोंबिवलीत ६० नवे रुग्ण, तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ६० नवे रुग्ण, तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on January 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads